एक्स्प्लोर
Kalawati Bandurkar on Amit Shah : कलावती, राहुल, आणि राजकारण; नेमकी मदक कुणी केली?
२००८ साली राहुल गांधी यांनी विदर्भात राहणाऱ्या कलावती बांदूरकर यांच्या घरी भेट दिली होती. कलावती यांचे पती शेतकरी होते, आणि कर्जबाजारीपणातून त्यांनी आत्महत्या केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल यांच्या त्या भेटीवरून बुधवारी सडकून टीका केली. कलावती बांदूरकर यांना गॅस कनेक्शन आणि अन्य सोयीसुविधा मोदी सरकारनं पुरवल्या, राहुल तिथं केवळ स्टंट म्हणून गेले होते, असं शाह म्हणाले.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















