एक्स्प्लोर
Gondia : पेट्रोलऐवजी पेट्रोल पंपावर पाण्याची विक्री, गोंदियातल्या आमगावातील धक्कादायक प्रकार
Gondia : आधीच पेट्रोलचे दर शंभरीपार पोहचलेत...अशातच पेट्रोलऐवजी कुणी गाडीत पाणी टाकलं तर... अर्थात कुणाचाही संतापाचा पारा चढेल... असाच काहीसा प्रकार काल गोंदियातल्या आमगावात घडलाय...इथल्या रिया फ्युएल स्टेशन या नावानं सुरु असलेल्या एस्सार कंपनीच्या पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर अनेकांची वाहनं अचानक बंद पडू लागली... अनेकांनी वाहनातलं इंधन बाटलीत घेतलं असता त्यांना पाणी आढळून आलं.. त्यामुळे पंपावर धाव घेत ग्राहकांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली.. तहसिलदारांनी प्राथमिक माहिती घेत तूर्तास पेट्रोल पंप बंद केलंय..या संदर्भात एस्सार पेट्रोल पंप आणि रिया फ्युएल स्टेशन या दोघांची भूमिका प्रतीक्षेत आहे...
गोंदिया
Gondia : गोंदियात निद्रावस्थेतील हनुमानाची स्वयंभू मूर्ती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement