एक्स्प्लोर
Gondia Crops Damaged : गोंदियात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठे नुकसान, भरपाई देण्याची मागणी
गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. प्रामुख्याने गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव-अर्जुनी तालुक्यात मका आणि ऊस पिकाला फटका बसलाय.. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झालाय.. दरम्यान लवकरात लवकर पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीये.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















