एक्स्प्लोर
Gondia Dam Overflow :गोंदियातील पुजारीटोला धरणातून पाण्याचा विसर्ग नदी काठावरच्यांना सतर्कतेचा इशारा
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा आणि आमगाव या दोन तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालीये.. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. 45.18 क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आलंय.. दरम्यान नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण


















