एक्स्प्लोर
अकोला शहरातील लकडगंज भागात आग, लाकडाची दुकानं, घरं जळून खाक, आगीत तीन सिलेंडरचेही स्फोट
अकोला शहरातील लकडगंज परिसरातील लाकडांच्या दुकानांसह घरांना आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत पाच दुकानं आणि पाच घर भस्मसात झाली आहेत. सोबतच आगीमध्ये तीन सिलेंडरचे स्फोटही झाले. पहाटे तीनच्या सुमारास ही आग लागली. या आगीत विदर्भ टिंबर, दुर्गेश मार्ट, डेहनकर टिम्बर मार्ट, नुर अहेमद टिंबर मार्ट ही लाकूड आणि बांबूंची दुकानं जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या दहावर बंबांनी सकाळी सहा वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवलंय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतेये. या आगीत 50 लाखांवर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बातम्या
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
गोंदिया
छत्रपती संभाजी नगर
ठाणे




















