एक्स्प्लोर
भिवंडीत महिलेची वाहतूक पोलिसांवर दादागिरी! शिवीगाळ करत महिलेने पोलिसांनाच दिल्या धमक्या..
भिवंडीच्या राजणोली नाका परिसरात कोनगाव वाहतूक पोलिसांची वाहन चालकांविरोधात कारवाई सुरू आहे आणि हीच कारवाई सुरू असताना चालकाने सीटबेल्ट न लावल्याने चारचाकी वाहनावर कार्यवाही करण्यास गेले असता, चार चाकीतील महिलेने वाहतूक पोलिसांशी चांगलाच वाद घातला आहे. हा वाद तब्बल तासभर सुरू होता, दरम्यान महिलेने पोलिसांना शिवीगाळ करत धमकावले देखील हा वाद वाढत असल्याने शांतीनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी महिला पोलिस दाखल होताच महिलेने माफीनामा लिहून दिलाय. तसेच पोलिसांनी सीटबेल्ट न लावल्याने दंड ही वसूल केला आहे.
राजकारण
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















