एक्स्प्लोर
Ratnagiri : रिफायनरी आली तरी मुंबईत येणं सोडू नका,मुंबई तुमच्या हक्काची : Aditya Thackery
रिफायनरी आली तरी मुंबईत येणं सोडू नका असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी राजापुरच्या रिफायनरी समर्थकांना केलंं.,. राजापूरच्या दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी रस्त्यात रिफायनरी समर्थकांची भेट घेतली. यावेळी तिथे उपस्थित महिलांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी असं वक्तव्य केलं, त्यामुळे राजकीय विश्वाच्या भुवया उंचावल्या आहेत.
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















