एक्स्प्लोर
Dhule Winter Season : धुळ्यात थंडी वाढली; दहा अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद
Dhule Winter Season : धुळ्यात थंडी वाढली; दहा अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद धुळे शहरासह जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढू लागले असून या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळी जरा बाहेर पडू लागले यंदाच्या हंगामातील सर्वात कमी म्हणजेच दहा अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली असून थंडीपासून बचाव करण्यासाठी आता उबदार कपडे देखील बाहेर पडू लागले आहेत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
राजकारण
निवडणूक

नरेंद्र बंडबे
Opinion

















