एक्स्प्लोर
Dhule : 48 तासात उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट येणार? पारा पुन्हा घसरण्याचे संकेत ABP Majha
Dhule : 48 तासात उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट येणार? पारा पुन्हा घसरण्याचे संकेत ABP Majha
४८ तासात उ. महाराष्ट्रात थंडीची लाट येणार?येत्या ४८ तासांत, नंदुरबार,धुळे जळगाव,नाशिक जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची शक्यता.
पुणे,अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट दाट शक्यता. औरंगाबाद,जालना, परभणी,बीड,हिंगोली,नांदेड,लातूर,उस्मानाबाद विदर्भतील काही भागात थंडीची लाट शक्यता येत्या ४८ तासांत, नंदुरबार,धुळे जळगाव,नाशिक जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची शक्यता.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















