एक्स्प्लोर
Dhule Fake Doctor : धुळ्यात 290 बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, कारवाई फक्त 8 डॉक्टरांवर
धुळे जिल्ह्यात सध्या 290 बोगस डॉक्टर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे... मात्र आत्तापर्यंत फक्त आठ जणांवरच कारवाई करण्यात आली आहे. धुळे तालुक्यात सर्वाधिक 93 तर साक्री तालुक्यात 86 तर शिरपूर तालुक्यात 70 बोगस डॉक्टर आढळून आले आहेत..
आणखी पाहा


















