एक्स्प्लोर
Eknath Shinde Ayodhya Tour : आमदार आणि खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे... शिवसेनेतील आमदार आणि खासदारांसह मुख्यमंंत्री शिंदे अयोध्या दौऱ्याला जाण्याची शक्यता आहे... गेल्या अनेक दिवसांपासूून शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा होती.. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी अयोध्यामध्ये जाऊन आले होते..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















