एक्स्प्लोर

आषाढी, कार्तिकीनंतर पंढरपूरची माघी यात्राही रद्द करण्याचा निर्णय, पंढरपुरात त्रिस्तरीय नाकाबंदी

आषाढी व कार्तिकी यात्रेप्रमाणेच नवीन वर्षातील वारकरी संप्रदायाची माघी यात्राही भाविकांविनाच साजरी करावी लागणार असून याकाळात सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी उभारली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.  कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षी वारकरी संप्रदायाच्या चैत्री, आषाढी  व कार्तिकी या मोठ्या यात्रा होऊ शकल्या नव्हत्या. अजूनही कोरोनाचे संकट संपले नसल्याने राज्य सरकारने कोरोनाचे नियम 29 फेब्रुवारी पर्यंत सुरू ठेवल्याने यात्रा जत्रा भरण्यास मनाई करण्यात आली आहे. वारकरी संप्रदायाची नवीन वर्षात येणार माघी यात्रेचा सोहळा 23 फेब्रुवारी रोजी होत असल्याने प्रशासनाने या यात्राही भाविकांविना करण्याचे नियोजन करीत आहे.

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! रायगड जिल्ह्यात रिक्षाचा भीषण अपघात, शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तीन जणांचा मृत्यू 

पुणेकरांसाठी गुडन्यूज, सर्वात मोठा उड्डाणपूल वाहतुकीस खुला; अखेर मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन

गळ्यात भगवे रुमाल अन् टोप्या घालून 40-50 पोलीस आमच्यात शिरले, आमच्याच गाड्या अडवतात; जरांगे भडकले

आवं कुठून? भाकर, पिटलं, ठेचा आलाय गावागावातून; मुंबईत आंदोलकांसाठी अन्नपाणी, कुणीही नाही उपाशी
आवं कुठून? भाकर, पिटलं, ठेचा आलाय गावागावातून; मुंबईत आंदोलकांसाठी अन्नपाणी, कुणीही नाही उपाशी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस - शिंदेंचं शाहांकडे वजन; मराठा आरक्षणासाठी संविधानात बदल का करत नाहीत?
Maratha Protest Traffic Jam | Sion-Panvel Highway वर वाहतूक कोंडी, Maratha Andolan चा फटका
Maratha Protest: सीएसएमटीतील परिस्थिती निवळण्यास सुरुवात, थेट आढावा
Amit Shah : अमित शाहांकडून राज्यातील संघटनात्मक घडामोडींचा आढावा
Manoj Jarange Patil PC Day 2 : आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी थेट मोदी-शाहांना इशारा, UNCUT PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात रिक्षाचा भीषण अपघात, शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तीन जणांचा मृत्यू 
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात रिक्षाचा भीषण अपघात, शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तीन जणांचा मृत्यू 
पुणेकरांसाठी गुडन्यूज, सर्वात मोठा उड्डाणपूल वाहतुकीस खुला; अखेर मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन
पुणेकरांसाठी गुडन्यूज, सर्वात मोठा उड्डाणपूल वाहतुकीस खुला; अखेर मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन
गळ्यात भगवे रुमाल अन् टोप्या घालून 40-50 पोलीस आमच्यात शिरले, आमच्याच गाड्या अडवतात; जरांगे भडकले
गळ्यात भगवे रुमाल अन् टोप्या घालून 40-50 पोलीस आमच्यात शिरले, आमच्याच गाड्या अडवतात; जरांगे भडकले
आवं कुठून? भाकर, पिटलं, ठेचा आलाय गावागावातून; मुंबईत आंदोलकांसाठी अन्नपाणी, कुणीही नाही उपाशी
आवं कुठून? भाकर, पिटलं, ठेचा आलाय गावागावातून; मुंबईत आंदोलकांसाठी अन्नपाणी, कुणीही नाही उपाशी
मोठी बातमी! मंत्रिमंडळ उपसमितीकडून रात्रीच प्रस्ताव तयार होणार, राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? पत्रकाराच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2025 | रविवार

राज ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदेंना विचारा; आता DCM महोदयांचा पलटवार, शरद पवारांवरही थेट हल्लाबोल

Embed widget