ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2025 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस; मराठा वादळ मंत्र्यांच्या बंगल्यात जाण्याची शक्यता, मुंबई पोलिसांनी मंत्र्यांच्या घराकडील मार्ग केला बंद https://tinyurl.com/3s6rwue6 मुख्यमंत्र्यांचे काही सांगता येत नाही ते थेट आंदोलनस्थळी थेट मनोज जरांगे यांना भेटायला जाऊ शकतील; मंत्री चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान https://tinyurl.com/3rvwuyhe
2. मनोज जरांगेंच्या भेटीसाठी आलेल्या सुप्रिया सुळेंना घेराव, आझाद मैदानावर मराठा आंदोलक आक्रमक; घोषणाबाजी करत जाब विचारला
https://tinyurl.com/bdhjbv87 पक्ष, घरं फोडून झालीत ना? आता निर्णय घेण्याची वेळ आलीय; सुप्रिया सुळेंचा आझाद मैदानातून सीएम देवेंद्र फडणवीसांवर प्रहार https://tinyurl.com/ym2z86ka
3. मनोज जरांगे पाटलांनी टोकाचा निर्णय घेतला, उद्यापासून पाणी पिणं बंद करणार, मराठा आंदोलनाची धग वाढणार
https://tinyurl.com/ynrk3beb 'सरसकट' कुणबीसाठी मनोज जरांगेंचं आमरण उपोषण; पण हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे यापूर्वीच्या निकालातून दिसतोय सपशेल नकार, उपसमिती यावरच चर्चा करणार https://tinyurl.com/ymcsnekd
4. एकीकडे जरांगेंचं उपोषण, दुसरीकडे छगन भुजबळ ‘अॅक्शन मोड’वर; राज्यातील ओबीसी नेत्यांची तातडीने बैठक बोलावली
https://tinyurl.com/4jdrxezz एकनाथ शिंदे दरे गावात असतानाच शिवसेना आमदार विलास भुमरे जरांगेंच्या भेटीला; म्हणाले, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या https://tinyurl.com/4sa3cnfa
5. शरद पवार मैदानात उतरणार, आझाद मैदानात मनोज जरांगेंच्या भेटीला जाण्याची शक्यता; सूत्रांची माहिती
https://tinyurl.com/ykmmnrjc शरद पवारांनी केंद्राकडे बोट दाखवलं, विखे पाटील म्हणाले, ते 4 वेळा मुख्यमंत्री होते, तेव्हा लक्षात आलं नाही का? आरक्षणावरुन राष्ट्रवादीच्या प्रमुखांना थेट सवाल https://tinyurl.com/mwxnhjte
6. राज ठाकरे कुचक्या कानाचा, मानाचा भुकेला, फडणवीस घरी येऊन चहा घेऊन गेल्यानंतर पक्ष बर्बाद झाला तरी चालतो; मनोज जरांगेंची घणाघाती टीका https://tinyurl.com/3acfr4rv शरद पवारांचा मानसपुत्र राजेश टोपे काल रात्री जरांगेंच्या गोधडीत शिरला, कानात काहीतरी बोलला; मराठा आंदोलनावरुन लक्ष्मण हाकेंचा संताप https://tinyurl.com/7rdc4zwb
7. उदयनराजे, शिवेंद्रराजेंनी जरांगे पाटलांच्या मंडपात उपोषणाला बसलं पाहिजे, पण हे भाजपचे हस्तक; संजय राऊतांचा हल्लाबोल
https://tinyurl.com/pcyz93th मराठवाड्याच्या सलग, निरंतर 40 वर्षांच्या ब्रिटिशकालीन नोंदी कशा नाकारता येतील? मनोज जरांगेंचं आमरण उपोषण सुरु असताना 'पानिपत'कार विश्वास पाटलांनी लेखाजोखा मांडला https://tinyurl.com/ynpxam6h
8. महाराष्ट्राची राजधानी मुंबईमधील मराठा आंदोलनाविरोधात आता विरेन शाहांच्या व्यापारी संघटनेची उडी, म्हणाले, 'आंदोलनामुळे आमचं नुकसान होतंय' https://tinyurl.com/3ue74b43 आझाद मैदानावर रात्री 2 वाजता संशयित व्यक्ती मनोज जरांगे पाटलांच्या स्टेजजवळ पोहोचला, व्हिडिओ काढला; दारुच्या नशेत असल्याचे समोर https://tinyurl.com/333wtzry
9. पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल! गणपतीच्या शेवटच्या 7 दिवसात प्रमुख 4 रस्ते संध्याकाळनंतर बंद होणार, नक्की अपडेट काय?
https://tinyurl.com/e72rzvn4 धक्कादायक घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं, 11 जणांकडून नात्यातील मुलीच्या प्रियकराची हत्या, गुन्हा दाखल; नऊ जणांना अटक https://tinyurl.com/4mbkachx
10. मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन; कर्करोगाच्या आजाराने 38 व्या वर्षी प्राणज्योत मालवली https://tinyurl.com/4a8unpzd रामायण आणि श्रीकृष्ण मालिकांचे निर्माते रामानंद सागर यांच्या मुलाचं निधन, प्रेम सागर यांनी वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://tinyurl.com/4bxeput7
*एबीपी माझा स्पेशल*
आली गवर आली... गणपती बाप्पांनंतर आज घरोघरी गौराईचं मोठ्या थाटामाटात आगमन
https://tinyurl.com/4mj6kwnw
दर्शनासाठी भाविकांमध्ये भेदभाव हे मूलभूत हक्कांचं उल्लंघन; लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादात, मुंबईतील वकिलांची मानवाधिकार आयोगाकडे तक्रार https://tinyurl.com/5fh2e5ph
गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल, पत्नी म्हणाली, लै खालच्या लेव्हलवर बोलू नका, त्यांचा मोर्चा आपल्याकडे वळायचा
https://tinyurl.com/3vzb6rn8
*एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
























