एक्स्प्लोर
Sangli : अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पणावरुन श्रेयवाद : ABP Majha
सांगलीत आज हायव्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता आहे. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पणावरुन श्रेयवाद रंगलाय. मेंढपाळाच्या हस्ते स्मारकाचं लोकार्पण करण्याचा निर्धार भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय. २ एप्रिलला या स्मारकाचं लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. मात्र पवारांच्या हस्ते स्मारकाच्या उद्घाटनाला पडळकर यांनी विरोध दर्शवलाय
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















