एक्स्प्लोर
Collector Sunil Chavan ED Notice : संभाजीनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी ईडीच्या रडारवर?
छत्रपती संभाजी नगरच्या पंतप्रधान आवास योजना घोटाळ्यात ईडीन तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना चौकशीसाठी नोटीस बजावली असल्याची सुत्रांची माहिती आहे, या घरकुल योजनेत 1 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता आणि त्यानंतर ईडीन संभाजीनगर मध्ये तब्बल तेरा ठिकाणी छापे टाकले होते. यानंतर ईडीन महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी केली ,तत्कालीन महापालिका आयुक्तांची सुद्धा चौकशी केली होती आणि त्यानंतर आता तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना ईडीन चौकशीसाठी बोलावले असल्याची सूत्रांची माहिती आहे...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र






















