एक्स्प्लोर
Sambhajinagar Crime : महिनाभरात चौथ्यांदा गोळीबार, पैशाच्या वादातून 30 वर्षीय तरुणाची जीव घेतला
छत्रपती संभाजीनगरमध्ये पैशाच्या वादातून एकाची हत्या करण्यात आलीय तर एकजण गंभीर जखमी झालाय. पैशाच्या वादातून गोळीबार करण्यात आला. ((आत)) अल कुतुब हबीब हमद या ३० वर्षांच्या तरुणाची हत्या करण्यात आलीय. तर एक जण गंभीर झालाय. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय, ज्यात आरोपी फय्याज मृतदेहार लाथ मारत असल्याचं दिसतंय. या घटनेनंतर आरोपी फय्याज पळून गेला आहे. गंभीर बाब म्हणजे गेल्या महिनाभरात संभाजीनगर आणि परिसरातली चौथ्यांदा गोळीबाराची घटना घडली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























