एक्स्प्लोर
Chandrapur : Uddhav Thackeray गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, एकाच वेळी 2 सभा आयोजित केल्यानं वाद
Chandrapur : Uddhav Thackeray गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, एकाच वेळी 2 सभा आयोजित केल्यानं वाद
नागपूर महापालिकेने अग्निशमन दलातील प्रत्येक जवानला स्पेशल फायर सूट दिलेत. फायर प्रॉक्सिमिटी सूट असं त्याचं नाव असून हे सूट तीन लेअर्सचं आहे. हे विशेष फायर सूट 1 हजार डिग्री सेल्सिअस एवढ्या प्रचंड तापमानामध्येही जवानांचं रक्षण करण्यासाठी सक्षम आहे. जगातील विकसित देशांमधील अग्निशमन दलाकडे असेच अद्यावत फायर सुट्स असून नागपूर महानगरपालिकेने पहिल्यांदाच त्यांचा वापर सुरू केलाय.
आणखी पाहा