एक्स्प्लोर
Chandrapur : चंद्रपुरमध्ये शेतातील खत आणण्यासाठी शेतकऱ्यांचा पुरातून जीवघेणा प्रवास
चंद्रपुरमध्ये शेतातील खत आणण्यासाठी शेतकऱ्यांचा पुरातून जीवघेणा प्रवास, वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे जलमय झालेल्या शेतामधील खत वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड.
आणखी पाहा























