एक्स्प्लोर
Tadoba Tiger Reserve : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी शुल्कात मोठी वाढ
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी शुल्कात मोठी वाढ करण्यात आलीये. बफर झोनमधील सफारीसाठी नवीन वाढीव दर एक जुलै पासून लागू होणार आहेत. तसेच, कोर झोनमधील सफारीसाठीही दर वाढवण्याचा प्रस्तावर तयार करण्यात आलाय. जुन्या दरानुसार सफारीसाठी ४ हजार रुपये आकारले जायचे. आता एक जुलैपासून ५ हजार ३०० रुपये आकारले जाणार आहेत. २०१६ पासून ताडोबाच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली नसल्याने, ही वाढ करण्यात आल्याच ताडोबा प्रशासनाकडून सांगण्यात आलय.
आणखी पाहा























