एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Full Speech Buldhana :भाडोत्री जनता पक्षाला मतदान करू नका - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Full Speech Buldhana :भाडोत्री जनता पक्षाला मतदान करू नका - उद्धव ठाकरे ज्या प्रमाणे हे इडी भाई , आय टी भाई आहेत त्यांच्या भरवशावर हे मजा मरतात आणि त्याच्या भीती ने हे शेपूट घालून भाजपात गेले या उपऱ्यांची चाकरी करणे म्हणजे आयुष्य नव्हे ज्या मातीत जिजाऊ जन्माला आले , त्याच मातीत खंडुजी जन्माला आले या देवेंद्र ला लाज वाटायला पाहिजे मी पुन्हा येईन म्हणतो आणि तेही दोन पक्ष फोडून मोदीला उद्दव ठाकरे ला संपवायला कचरा जमा करायला लागतो खताच्या पिशवीवर मोदींचा फोटो आणि आत मध्ये शेणखत शिवरायांच्या सेनेत अनेक जातीचे लोक होते
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion






















