एक्स्प्लोर
Buldhana Tomato Crop : बुलढाणा जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत
बुलढाणा जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय...उत्पादन खर्च तर सोडाच पण टोमॅटो तोडणीचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी टॉमेटोची तोडणी करणंच सोडून दिलंय.. त्यामुळे टोमॅटो शेतातच सडत असल्याचं पाहायला मिळतंय.. टोमॅटोला फक्त दीड ते दोन रुपये किलोचा भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल झालाय.. त्यामुळे आता भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर करावं अशी मागणी शेतकरी करतायत...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























