एक्स्प्लोर
Farmer Strike : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं शेतकऱ्यांसाठी स्मशानभूमीत गळ्यात गळफास अडकवून आंदोलन
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत गळ्यात गळफास अडकवून आंदोलन केलं... संग्रामपूर तालुक्यातील निरोड बाजार स्मशानभूमीत आंदोलन करण्यात आलं... सरकारने शेतकऱ्यांसाठी १२ तासात ठोस निर्णय घेतला नाही तर स्मशानभूमीत फाशी घेण्याचा इशारा दिलाय... सरकारकडे शेतकऱ्यांसाठी वेळ नसल्याने जगून काय फायदा? असा सवाल करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली...
बुलढाणा
![Buldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/31/e2804e7b3a571f069f8afcde19c5c8c71738336523948718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Buldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'
![Shegaon Gajanan Maharaj Mandir : नववर्षाचा उत्साह, शेगावमध्ये भाविकांची भल्या पहाटेपासूनच गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/01/dbf204cf5882098f8b5003adfa5eb523173570664703990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Shegaon Gajanan Maharaj Mandir : नववर्षाचा उत्साह, शेगावमध्ये भाविकांची भल्या पहाटेपासूनच गर्दी
![Buldhana Jalgaon Jamod : जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीत तणाव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/18/13d034d0f4711241e844130edb722079172664054992590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Buldhana Jalgaon Jamod : जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीत तणाव
![Sanjay Gaikwad vs Congress : बेताल संजय गायकवाड यांच्यावर काँग्रेसचे नेते तुटून पडले ABP MAJHA](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/16/31fced4fa35ab36d157568ec42ef2dfd1726500852120261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Gaikwad vs Congress : बेताल संजय गायकवाड यांच्यावर काँग्रेसचे नेते तुटून पडले ABP MAJHA
![Buldhana Doctor Help : गोमाल गावात जाऊन शेकडो रुग्णांचे प्राण वाचवणारा देवदूत 'एबीपी माझा' वर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/09/df34cf84ba15f172aa2b6c4ee311a6881725851442326719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Buldhana Doctor Help : गोमाल गावात जाऊन शेकडो रुग्णांचे प्राण वाचवणारा देवदूत 'एबीपी माझा' वर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
क्राईम
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement