एक्स्प्लोर
Buldhana Special Report : गावाला रस्ता नसल्यानं होईना तरुणांची लग्न, रुग्णांचेही आतोनात हाल - ABP Majha
रस्ता नसलेलं बुलढाण्यातलं एक गाव. गावाला रस्ताच नसल्याने कुणी पाहुणाही या गावाकडे फिरकत नाही. अहो एवढंच काय तर या गावात कुणी मुली देत नाही. पण एबीपी माझाने हे भीषण वास्तव जगासमोर आणलं आणि मंत्री महोदयांनी बातमीची दखल घेतली. पाहूया त्यावरचाच हा एक स्पेशल रिपोर्ट.
आणखी पाहा























