एक्स्प्लोर
Bhandara : महापालिकेच्या विरोधात आंदोलन, खड्ड्यांमध्ये केली भात लावणी
Bhandara : महापालिकेच्या विरोधात आंदोलन, खड्ड्यांमध्ये केली भात लावणी
भंडाऱ्यात पालिकेच्या विरोधात अनोखं आंदोलन करण्यात आलंय. भंडाऱ्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं पूर्ण न झाल्याने. अनेक ठिकाणी खड्डे पडलेत. त्यामुळे पावसाळ्यात रस्ते चिखलमय होतायत. यामुळं जय जवान जय किसान संघटनेनं खड्डेमय रस्त्यात भात पिकांची लावणी केलीय. यावेळी पालिकेसह आमदार आणि खासदार यांच्या विरोधात घोषणाबाजी केलीय.
Tags :
Bhandaraआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण


















