एक्स्प्लोर
Bhandara Accident: माॅर्निंग वाॅकला गेलेल्या व्यक्तीला अज्ञात वाहनाची धडक; व्यक्तीचा मृत्यू
Bhandara Accident: माॅर्निंग वाॅकला गेलेल्या व्यक्तीला अज्ञात वाहनाची धडक उपचारादरम्यान व्यक्तीचा मृत्यू
मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका इसमाचा भरधाव आलेल्या अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील बेटाळा मार्गावर सकाळी घडली. सुरेश शहारे (56) असं मृतकाचं नावं असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील असून पवनी येथील नातेवाईकांकडे रात्री मुक्कामी आले होते, आणि नित्याप्रमाने ते सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता हा अपघात घडला.
आणखी पाहा


















