एक्स्प्लोर
Bhandara : देशी दारूच्या जुगाडानं जगविलं भात नर्सरी, पिकांना केलं रोगमुक्त
दारुमुळे मानवी शरिरावर परिणाम होतात हे आपण आजवर ऐकत आणि पाहात आलोय. मात्र भंडाऱ्यातील एका बहाद्दरानं भात पिकाच्या नर्सरीवर चक्क देशी दारूची फवारणी करून रोग पडलेल्या पिकांना रोगमुक्त केलंय. त्यासोबतच नवसंजिवनीही दिलीय. ज्यावेळी त्यांनी हा पर्याय करायचं ठरवलं त्यावेळी अनेकांनी त्यांना वेड्यात काढलं. मात्र हाच प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याच लोकांनी ही शेती पाहाण्यासाठी गर्दी केलीय.
आणखी पाहा


















