एक्स्प्लोर

Zero Hour : Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर जप्तीची वेळ का आली?

बातमी परळीतील मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची... आधीच अडचणीत सापडलेल्या या कारखान्याची १९ कोटींची मालमत्ता जीएसटी आयुक्तालयाने आज जप्त केली. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी साधारण 23 वर्षांपूर्वी या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. परळी तालुका आणि परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस जागेवरच जळून जायचा किंवा बांधावर फेकून द्यावा लागायचा त्यांच्यासाठी हा कारखाना वरदान ठरला. अल्पावधीतच मराठवाड्यातील उसाचे विक्रमी गाळप करणारा कारखाना म्हणून वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची ओळख झाली. गोपीनाथ मुंडे यांनी याच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या जीवावर राज्यभरातील वीस सहकारी साखर कारखाने चालवण्यासाठीही घेतले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या काळातही साखर कारखान्यावर कर्ज होते पण कारखाना तुलनेनं सुस्थितीमध्ये होता. पण गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर या साखर कारखान्याला उतरती कळा लागली असं जाणकार सांगतात. त्यातच चेअरमन पंकजा मुंडे यांची काही राजकीय गणितं चुकली, त्याचा परिणाम कारखान्याच्या आर्थिक गणितावर होत गेला का आणि हे संकटं अजून गहिर बनत गेलं का असा सवाल ही अनेक जण करत आहेत . याच विषयावर आम्ही विचारला होता एक प्रश्न.. 

बीड व्हिडीओ

Beed Crime : पैशाच्या वादातून बीडमध्ये सरपंचाचा जीव घेतला
Beed Crime : पैशाच्या वादातून बीडमध्ये सरपंचाचा जीव घेतला

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश
नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश
वयाच्या 21 व्या वर्षी लग्न करून अभिनयाला केला रामराम, आज मुलगा-सून आहेत सुपरस्टार
वयाच्या 21 व्या वर्षी लग्न करून अभिनयाला केला रामराम, आज मुलगा-सून आहेत सुपरस्टार
Nana Patole on Eknath Shinde : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
Anil Parab: मी अनावधानाने तसं बोलले असेन तर वक्तव्य कामकाजातून काढून टाकते; अनिल परबांनी नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक लक्षात आणून दिली
मी अनावधानाने तसं बोलले असेन तर वक्तव्य कामकाजातून काढून टाकते; अनिल परबांनी नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक लक्षात आणून दिली
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Buldhana Rain : बुलढाण्यात नदीला पूर , इन्होवा कार पावसाच्या पाण्यात गेली वाहूनMumbai havy Rain : मुंबईला येणारे आमदार नागपुरात अडकलेVijay Wadettiwar On Mumbai Rain :  300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला सरकार जबाबदारHasan Mushirf Travel By Car : कल्याणमध्ये महालक्ष्मी रखडल्याने रस्तेमार्गे निघाले मुश्रीफ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश
नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश
वयाच्या 21 व्या वर्षी लग्न करून अभिनयाला केला रामराम, आज मुलगा-सून आहेत सुपरस्टार
वयाच्या 21 व्या वर्षी लग्न करून अभिनयाला केला रामराम, आज मुलगा-सून आहेत सुपरस्टार
Nana Patole on Eknath Shinde : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
Anil Parab: मी अनावधानाने तसं बोलले असेन तर वक्तव्य कामकाजातून काढून टाकते; अनिल परबांनी नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक लक्षात आणून दिली
मी अनावधानाने तसं बोलले असेन तर वक्तव्य कामकाजातून काढून टाकते; अनिल परबांनी नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक लक्षात आणून दिली
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
Ananya Panday :  अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा, अनन्या पांडेच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा, अनन्या पांडेच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
Palghar Rain : पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी; तुडूंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी; तुडूंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Punha Duniyadari : संजय जाधव मांडणार 'पुन्हा दुनियादारी'चा पट! शिरीन, श्रेयस, दिघ्याच्या यारीचा डाव रंगणार
संजय जाधव मांडणार 'पुन्हा दुनियादारी'चा पट! शिरीन, श्रेयस, दिघ्याच्या यारीचा डाव रंगणार
Embed widget