एक्स्प्लोर
Beed Jarange Supporter Protest : जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा,आष्टीमध्ये गावकऱ्यांचं आमरण उपोषण
जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या आष्टी तालुक्यात गेल्या २ दिवसांपासून सरपंच, उपसरपंचासह ग्रामस्थांचं आमरण उपोषण सुरु, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत माघार घणार नसल्याचा आंदोलनकर्त्यांचा निर्धार.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
















