एक्स्प्लोर
Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ, आता किती संपत्ती?
पंकजा मुंडेंकडे एकूण 46 कोटी 11 लाखांची संपत्ती अससल्याची माहिती त्यांनी शपथपत्रात दिलीय़. पंकजा मुंडे यांच्या संपत्ती मध्ये मागच्या पाच वर्षात दहा कोटी 67 लाख रुपयांची वाढ झाली आहे.. विशेष म्हणजे पंकजा मुंडे आणि त्यांचे पती चारुदत्त पालवे यांचे एकत्रित कर्जही 9 कोटी 94 लाखांनी वाढल्याची माहिती त्यांनी या शपथपत्रात दिलीय. तर पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे यांनी डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्याकडून 65 लाख तर यशश्री मुंडे यांच्याकडून 35 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची बाब या शपथपत्रातून समोर आलीय.
बीड

Satish Bhosale Beed : खोक्याचं 'पार्सल' बीडमध्ये दाखल, माज करणाऱ्या सतीशला धरुन पोलीस स्थानकात नेलं

Satish Bhosale House : धक्कादायक! अज्ञातांनी पेटवून दिला सतीश भोसलेच्या घराबाहेरचा परिसर

ABP Majha Headlines : 07 AM : 14 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Satish Bhosale : खोक्याला घेऊन पोलीस छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल EXCLUSIVE

Devendra Fadnavis On Satish Bhosale:खोक्या असो की बोक्या कुणालाही सोडणारनाही,मुख्यमंत्र्यांकडून शब्द
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बॉलीवूड
विश्व
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement