एक्स्प्लोर
Pritam Munde Ashti Railway: या दिवसाची वाट माझा जिल्हा अवघी पाच दशकं पाहत होता- प्रितम मुंडे
बीड आणि नगरवासियांच्या दृष्टीनं महत्वाच्या नगर ते आष्टी मार्गावर आज पहिल्यांदाच प्रवासी रेल्वे धावली.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून रेल्वेचा शुभारंभ केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडेही कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



















