एक्स्प्लोर
Bilkis Bano Beed : 'बिल्किस बानोच्या दोषींना शिक्षा द्या', मुस्लिम महिलांचा भव्य मोर्चा
बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना सोडल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये मुस्लिम महिलांनी भव्य मोर्चा काढलाय..बीड शहरातील किल्ला मैदान कारंजा रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या अनुषंगाने बीड जिल्हा पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला असून निषेध मोर्चा मध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
आणखी पाहा























