एक्स्प्लोर
Advertisement
Beed Unseasonal Rain : बीडमध्ये अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान
Beed Unseasonal Rain : बीडमध्ये अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान बीडच्या आष्टी तालुक्यातील भाळवणी गावात अवकाळी पावसाने अक्षरशाह थैमान घातलंय. घरांची मोठ्या प्रमाणात पडझ़ड झाली असून, वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाले आहेत.तर फळबागांच देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या लिंबोणीच्या बागा अक्षरशाह उन्मळून पडल्या आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
बीड
Balaji Sutar : देशात जेव्हा अराजकता निर्माण झाली तेव्हा साहित्यिकांची भूमिका महत्वाची ठरली
Pankaja Munde On Politics : काहींना वाटतं अभद्र बोलणं म्हजणे चांगलं...पंकजा मुंडेंचा रोख कुणारवर?
Beed Loksabha Special Report : जातीवर ठरणार बीडचं गणित ?
Udayanraje Bhosale Beed : "माझ्या बहिणीला निवडून आणा" म्हणत उदयनराजेंचं मतदारांना भावनिक आवाहन
मराठी-गुजराती मतदान कुणाच्या बाजूने? Northeast Mumbai मतदारसंघात कुणाची बाजी?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
पुणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion