एक्स्प्लोर
Advertisement
Beed : बीडमध्ये महाप्रबोधन यात्रेच्या बॅनरवरुन आप्पासाहेब जाधव यांचं नाव हटवलं
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत झालेल्या वादानंतर आप्पासाहेब जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली... दरम्यान आज बीड शहरामध्ये ज्या ठिकाणी महाप्रबोधन यात्रेचा समारोप होणार आहे. त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या होर्डिंगवरील आप्पासाहेब जाधव यांचा फोटो हटवण्यात आलाय.. तर परळी शहरात सुषमा अंधारे यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या होर्डिंगवर मात्र अद्यापही आप्पासाहेब जाधव यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख असा उल्लेख केलेला पाहायला मिळतोय.. दरम्यान याचाच आढावा घेतलाय गोविंद शेळके यांनी
बीड
Beed Crime : पैशाच्या वादातून बीडमध्ये सरपंचाचा जीव घेतला
Beed Parli Firing : परळीतील गोळीबार, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंचा गोळीबारात मृत्यू
Matori Village Stone Pelting : मातोरीत डीजेवरून राडा; गावात तणावपुर्ण शांतता
Manoj Jarange Village Matori Beed : पोलीस बंदोबस्त वाढला, तणावपूर्ण शांतता, मातोरी गावात काय घडलं?
Bajrang Sonawane Lok Sabha Oath : पंकजाताईंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनावणेंनी घेतली शपथ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
भारत
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion