एक्स्प्लोर
Bacchu kadu : ६ एप्रिलला अर्ज भरणार, बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार?
Bacchu kadu : ६ एप्रिलला अर्ज भरणार, बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? शिवसेना उबाठा गटाचे दिनेश बुब प्रहारचे उमेदवार राहण्याची दाट शक्यता. कालच शिवसेना उबाठा गटाचाझाला होता अमरावतीत मेळावा ज्यात अमरावती लोकसभेची जागा मिळावी हा सूर होता. अमरावती लोकसभेकरिता आम्हाला एक चांगला उमेदवार मिळाला... थोड्याच वेळापूर्वी आमदार बच्चू कडू यांची एबीपी माझाला माहिती. आम्हाला अमरावती लोकसभेकरिता उत्तम उमेदवार मिळाला. हा उमेदवार एक लाख मतांच्या लीडने निवडून येईल.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















