एक्स्प्लोर
महाबीजने निकृष्ट बियाणे घेऊन जादा दराने विक्री केली,या कंपन्यांच्या मालकांना चोपलं पाहिजे -बच्चू कडू
राज्यात महाबीजनेच मार्केट मधलं सर्वात हलकं बियाणं घेतलं आणि त्याला ज्यादा दराने विक्री केल्याचा गंभीर आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला रोग आल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या शेतात पीक खायला पिकात जनावरे सोडली. नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी आलेले राज्यमंत्री बच्चू कडू आले असता त्यांनी हे गंभीर आरोप केले. जे बियाणे कंपनीचे मालक आहेत त्यांना चोपल्या शिवाय हे बंद होणार नाही असा इशारा ही त्यांनी दिला.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
जॅाब माझा
महाराष्ट्र
भविष्य



















