एक्स्प्लोर
Aurangabad | बसने कट मारला म्हणून चालकाला तलवारीचा धाक | ABP Majha
औरंगाबादेतील वाळूज भागात हातात तलवार घेऊन बसचालकाला धमकावणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. नारायण रामचंद्र डोंगर असं या आरोपीचं नाव आहे. आरोपी नारायण डोंगर हा वळदगाव तालुक्यातील गंगापूरचा उपसरपंच आहे.
आणखी पाहा























