एक्स्प्लोर
Aurangabad : औरंगाबादच्या वाळूज लसीकरण केंद्रावर गर्दी ; सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा
औरंगाबादचे वाळूज मध्ये लसीकरण केंद्रावर जोरदार गर्दी झाली. एरवी ओस पडलेले लसीकरण केंद्र तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमू लागली आहे आणि त्यामुळे धक्काबुक्की ,रेटारेटी झाल्याचा प्रकार आज वाळूजमध्ये पहायला मिळाला. यात काही लोकांना किरकोळ इजा सुद्धा झाली. पोलीस बंदोबस्तसुद्धा होता, मात्र पोलिसांना सुद्धा गर्दी हाताळता आली नाही. नियोजनाचा मोठा अभाव इथं यावेळी दिसून आला. त्यामुळे लोक लस घ्यायला आलेत कि कोरोना घरी घेऊन जायला हा प्रश्न उपस्थित होत आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















