एक्स्प्लोर
Rajesh Tope Full PC : राजेश टोपे यांचा अब्दुल सत्तार यांना सल्ला, टाटा एअरबस प्रकरणी हल्लाबोल
Rajesh Tope Full PC : राजेश टोपे यांचा अब्दुल सत्तार यांना सल्ला, टाटा एअरबस प्रकरणी हल्लाबोल शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचं अभ्यास शिबीर राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते राहणार उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया "सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी" "महाराष्ट्रात नियोजित केलेले मोठे प्रकल्प होते" "मात्र केंद्राच्या सत्तेपुढे राज्य सरकार हतबल आहेत"
आणखी पाहा























