एक्स्प्लोर
Aurangabad : गडकरी,पवार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एकाच मंचावर,मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ
Aurangabad : औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना डी. लिट ही पदवी दिली जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज नितीन गडकरी, शरद पवार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एक एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. मराठवाडा विद्यापीठाचा आज ६२वा दीक्षांत समारंभ आहे.
आणखी पाहा























