एक्स्प्लोर
MNS vs Rahul Gandhi Sabha : मनसेकडून राहुल गांधींची सभा उधळण्याचा इशारा, Sandeep Deshpande म्हणाले
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांची आज बुलढाण्यातील शेगावमध्ये सभा होणार आहे. या सभेसाठी काँग्रेसकडून जय्यत तयारी करण्यात आलीय.. काँग्रेसचे दिग्गज नेते या सभेसाठी भारत जोडो यात्रेत सहभागी झालेत.. दुसरीकडे राहुल गांधी यांच्या सावरकरांबाबतच्या वक्तव्यावरुन मनसे आक्रमक झालीय.. राहुल गांधी यांच्या शेगावची सभा उधळण्याचा इशारा मनसेनं दिलाय. शेगाव इथल्या सभेच्या ठिकाणी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवून विरोध करणार असल्याचा इशारा मनसेने दिलाय. मनसेचे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव शेगावकडे रवाना झालेत...
औरंगाबाद
Sambhaji Nagar : 13 हजार पगार, कोट्यवधींची लफडी; क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्याचा प्रताप
VIDEO : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रम
Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha
Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार
Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement