एक्स्प्लोर
Hanuman Chalisa: मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू नये, नोटीसमध्ये उल्लेख ABP Majha
मनसेने भोंग्या बाबत दिलेले अल्टिमेटम तीन मे पर्यंत आहे. याच दिवशी राज्यभर महाआरतीचं आयोजन मनसेकडून करण्यात आलंय. तसंच चार मे ला हनुमान चालीसा पठण केलं जाणार आहे या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस द्यायला सुरुवात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
सोलापूर
राजकारण

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















