एक्स्प्लोर
Aurangabad : टॉमेटॉला कवडीमोल दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचं टोमॅटो फेकून आंदोलन : ABP Majha
राज्यातील टॉमॅटोचे दर घसरल्यामुळं शेतकरी आक्रम झाले आहेत. शेतकऱ्यांनी औरंगाबाद-मुंबई महामार्गावर आंदोलन करत अनेक टॉमॅटो रस्त्यावर ओतून आंदोलन केलं.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















