एक्स्प्लोर
Chocolate Ganpati Idol : ओरंगाबादमध्ये चक्का चॉकलेटचा बाप्पा, पाहा कुणी केलाय हा प्रयोग
औरंगाबादेत हनुमान दरक यांनी चॉकलेटचा बाप्पा साकारलाय.. चॉकलेट वितळून जाऊ म्हणून दरक यांनी विशेष काळजी घेतलीय.. बाप्पाचा मुकुट, गळ्यातील हार, हातातील मोदक आणि पितांबर हेही चॉकलेटने बनवण्यात आलंय.. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी...
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















