एक्स्प्लोर
Subhash Desai : Aurangabad चे नाव Sambhajinagar करण्यासाठी हीच ती वेळ, लवकरच औरंगाबादचं नामांतर?
Aurangabad चे नाव Sambhajinagar करण्यासाठी हीच ती वेळ असं मोठ वक्तव्य औरंगाबादचे पालकमंत्री Subhash Desai यांनी केलेलं आहे. तर आता लवकरचं औरंगाबादचं नामांतर होणार या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















