एक्स्प्लोर
Aurangabad : Toilet Day : औरंगाबादच्या गावात शौचालय दिन साजरा, रांगोळी आणि केक कापला
कधी तुम्ही शौचालयासमोर केक कापलेला पाहिला आहे का?, कधी सेल्फी तरी काढलीय का?, नाही ना. पण हे नवल वाटण्यासारखं औरंगाबाद जिल्ह्यात खरंखुरं घडतंय. कारण गावागावात घराघरात आता शौचालयासमोर केक कापला गेलाय.. कारण १९ नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिन आहे.. औरंगाबादेत आज शौचालय दिनानिमित्त शौचालयाचा वाढदिवस गावागावात साजरा करण्यात आलाय..
आणखी पाहा























