एक्स्प्लोर
Aurangabad Temperature Decreases : औरंगाबादमध्ये गारठा वाढला, पारा 10 अंशावर ABP Majha
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील किमान तापमानात घट. औरंगाबाद 10.2 अंश सेल्सिअस तर पुणे 11.5 अंश सेल्सिअसवर. नागपुरातील किमान पारा 12.9 अंश सेल्सिअसवर तर नाशिकात 13 अंश सेल्सिअसची नोंद.
आणखी पाहा























