एक्स्प्लोर
Nathshasthi Utsav | कोरोनामुळे औरंगाबादेतील नाथषष्ठीचा उत्सव रद्द
कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता औरंगाबाद पैठण येथे होणारा नाथषष्ठीचा सोहळा एका वर्षापुरता स्थगित करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. लोक हित लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आलाय. तसं एक पत्रक जिल्हाधिकाऱ्यांनी काढून नाथ मंदिर ट्रस्ट या सोबतच इतर विभागांना देखील दिलं आहे.
आणखी पाहा























