एक्स्प्लोर
Aurangabad : अग्निवीर आर्मी भरतीसाठी आलेल्या तरुणांचे हाल; ना डोक्यावर छत ना पाण्याची सोय
अग्निवीर आर्मी भरतीसाठी औरंगाबादेत आलेल्या तरुणांचे हाल सुरू आहेत. हजारो तरुण रस्त्यावर विद्यापीठ परिसर बेगमपुरा पहाडसिंपुरा भागात, पाणी नाही अन्न नाही आणि त्यांना थांबायला जागा सुद्धाही नाही . गोर गरिबांची पोर कुठे हॉटेल मध्ये थांबावं एवढा पैसा ही नाही. त्यामुळे मिळेल त्या निरावाऱ्याला ही मुलं आश्रय घेत आहेत.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















