एक्स्प्लोर
Arjun Khotkar on BJP : सत्तेत एकत्र आहोत, हे विसरु नका, शिंदे गटाच्या खोतकरांचा भाजपला इशारा
Arjun Khotkar on BJP : सत्तेत एकत्र आहोत, हे विसरु नका, शिंदे गटाच्या खोतकरांचा भाजपला इशारा
मराठवाड्यातील आठही जागा लढवणार असं भाजप नेते वारंवार बोलत असल्यानं आज शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकरांनी भाजपला सुनावलं. अर्जुन खोतकरांनी सत्तेत एकत्र असल्याची आठवण भाजपला करुन दिली. राज्यात शिंदेंच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले हे विसरता कामा नये असंही खोतकर म्हणाले.
आणखी पाहा