एक्स्प्लोर
Abdul Sattar Speech : भाषणादरम्यान व्यासपीठावर बोलणाऱ्या नेत्यांना अब्दुल सत्तारांनी सुनावलं
औरंगाबाद जिल्हाबँकेने अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे आणि अतुल सावे या मंत्र्यांचा सत्कार केला. सत्तार यांच्या भाषणावेळी व्यासपीठावरचे नेते आपसात बोलत होते त्यामुळे सत्तार चिडले होते, पुढे काहीकाळ हे मानापमान नाट्य सुरु राहिलं.
आणखी पाहा























